सांजवेळी
एकटीच
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
बसले
होते
सागर
किनारी
कातरवेळी
अनंत
विचारांनी
गहिवर
दाटला
भारी
किनारी
वाळूत
दिसल्या
खुणा
खुणा
पाऊलखुणा
खुणावू
लागल्या
त्या
जणू
प्रश्न
विचारु
लागल्या
मला
सांग
सखे,
वीरविद्या
संपन्न
वारसा
असा
मिळाला
असेल
का
कुणा?
मायभू
तुझी
पवित्र
इतिहास
तिने
रचिला
विद्या
वाचस्पती
विचारवंत
समाज
धुरीण
संत
महंत
वीर,
वीरांगनांच्या कहाण्या
जणू
दाखवी
ती
आज
सचित्र
क्रांतीसूर्य तो न मावळणारा
उषःकाल
भरवितो
मनोमनीं
गर्जा
जयजयकार
क्रांतीचा
घुमतो
आजही
कानोकानी
स्फुरण
चढले
देशभक्तीचे
देशप्रेमालंकार लेवूनी असे
आज
उभी
मी
सांजवेळी
माय
मराठी
शब्द
'उभी'
नसे की हो सामान्य
उभी असते पाठीशी
महान
वारसाची
साथ
भक्कम
आधारभूत
पाया
असा
असामान्य
घर-घराणं, मायभू, जिवलग
विद्याप्रेमी, देशप्रेमींच्या
समृध्द
मातीत
नतमस्तक
होऊनी
आजही
मी
उभी...आजही मी उभी
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१० ऑगस्ट २०१८.
No comments:
Post a Comment