येतात
चिमण्या
दाराशी
येतात
चिमण्या
अंगणात
कधी
दिसतात
घरच्या
गच्चीत
बघत
राहतात
इकडे
तिकडे
करत
राहतात
सतत
चिवचिव
प्रश्न
येतो
मनी
असा...
चिवाचिव...चिवचिव सतत करुन
थकत
नाही
का
यांचा
जीव??
जीव
यांचा
इवलासा
इवलेसे
ते
सारे
शरीर
इवल्याशा
त्या
डोळ्यांमधून
पाहत
राहतात
भिरभिर
इवलासा
दाणा
खातात
इवल्याशा
चोचीने
पाणी
पितात
पुन्हा
इकडून
तिकडे....
पुन्हा
तिकडून
इकडे
नजर
एकदाची
भिरकवतात
भुर्र....कधी जातात उडत
नाही
कधी
हो
आम्हा
कळत
इवल्याशा
त्या
चिमण्या
मात्र
जीव
जीवाला
लावून
जातात
आजकाल
नाही
हो
चिमण्या
दिसत!!
आजकाल
नाही
हो
चिवचिव
ऐकू
येत!!
येतात
चिमण्या
मात्र
रोज...
माझ्या
राहत्या
पवन
वाटिकेत
धन्य
समजते
स्वतःला
अजूनही
पहाट
माझी
उगवते
चिमण्यांच्या चैतन्य चिवचिवाटात!!
एकी
असते
त्यांची
अनोखी
फिरतात
वणवण....
पिलांसाठी
घरटं
बांधत
काडी
नि
काडी
जमा
करत
जपतात
मैत्री
त्या...
जीवाचा
आकांत
करत....
घरटे
त्यांचे
बघत
बघत
आपल्याही
हृदयात
घर
करत
कधी
येतात
त्या
नाही
कळत
जाताना
हुरहूर
लावून
जात
भुर्रदिशी
उडून
जात
अशाच
चिमण्या
आजही
आहेत
हो
मुलींमध्ये
डोळे
उघडूनी
पाहू
जरा
दिसतील
त्या
मानवांमध्ये
आयटीतल्या
या
चिमण्या
फिरतात
की
हो
ऐटीत
इकडून
तिकडे,
तिकडून
इकडे
मैत्रिणींच्या घोळक्यात...
सेल्फी
काढतात
थाटात
whatsapp
असो
की
facebook
Twitter
असो
की
instagram
सगळीकडे
twitt यांचं
सगळीकडे
बडबड
यांची
चालते
सबकुछ
खुलेआम
E-
commerce च्या
या
जमान्यात
E-
Learning च्या
या
युगात
E- चिमण्याही दिसू लागल्यात
चाट
कॉर्नरवर
चाट
खात
chatting
यांचं
बघत
बघत
मीही
हो
chatच
पडते!!
या
E-चिमण्यांची
E- मैत्री
इतर
मैत्रिणींना
भुरळ
घालते
अशा
जमत
जातात
की
हो
बडबड,
चिवचिव
करत
ह्या
E-चिमण्या
जोरात
अशाही
ह्या
चिमण्या
आल्याही
आणि
येतील
पुढे....
अनेकदा
संपर्कात...
सृष्टीतील
चिमण्यांसारख्याच
मानव
चिमण्या
ह्या
जीव
जीवाला
लावत
मैत्रिणींना
साथ
देत
भुर्र
उडून
गेल्या
तरीही...
आठवणींत
राहतील
आमच्या
सदोदित
मनांत....
आठवणींत
राहतील
आमच्या
सदोदित
मनांत....
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
७/४/२०१७.
No comments:
Post a Comment