दुःखात
हास्य
आणणं
सुखात
सर्वांना
आठवणं
भरभरुन
प्रेमाची
साद
देणं
चांगल्या
लोकांची
साथ
मिळणं
प्रेमाची
माणसं
भोवती
असणं
निराशेला
आशेचा
आरसा
दाखवणं
माणसाला
माणुसकी
मिळणं
सुविचारांच्या बागा फुलवणं
फुलता
फुलता
आपण
सर्वांना
फुलवित
जाणं
प्रगतीशील
वाटा
गवसणं
यशोधनासाठी
अविरत
प्रयत्न
करणं
नवसंकल्पांची कास धरणं
संकल्प
सिध्दीस
नेणं
बुडत्याला
हात
देणं
अशक्तीला
शक्ती
देणं
मनाने
निर्मळ
असणं
सत्कर्माचं
धनी
असणं
दीनांचा
कैवारी
होणं
विद्यावान,
कलावान
होणं
कलेचा
धनी
होणं
अस्सं
सारं
सारं....
अक्षय
सुख,
अक्षय
आनंद
अक्षय
प्रेम,
अक्षय
धन,
संकल्प
आपल्या
सर्वांना
मिळो
अक्षय
'नाती'
जुळो
अशुभाचा
क्षय
होवो
शुभ
अक्षय
होवो......
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२८/४/२०१७.
अक्षय
तृतीया.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment