वसुंधरेच्या
भाळी
हिरवाईचा
टिळा
श्रावण
नटला
श्रावण
सजला
सप्तरंगी
इंद्रधनुष्य
रंगला
ऊन
पावसाचा
लपंडाव
नि
खेळ
रानीवनीं
मनीं
प्रसन्न
डोले
हिंदोळा
श्रावण
नटला
श्रावण
सजला
नाग
पंचमीचा
सण
येतो
राखीचे
भावबंध
राखतो
देशप्रेमासाठी जीवांची
होई
तळमळ
श्रावण
नटला
श्रावण
सजला
हरी
हराचा
अमृत
मेळ
दही
हंडीचा
थरावर
थर
निळ्या
नभी
दाटून
आला
सावळा
तो
घननीळ
श्रावण
नटला
श्रावण
सजला
सदाफुली
फुलली
प्राजक्त
बहरला
जाई,
जुई
हसली
गोकर्ण
डोलला
मध्यरात्रीच
असे
कसे
बहरुन
येई
ब्रह्मकमळ?
श्रावण
नटला
श्रावण
सजला
जिकडे
बघावे
तिकडे
सारेच
कसे
हिरवे
हिरवे
सृष्टीला
ह्या
लागला
असा
हिरवाईचा
नादखुळा
श्रावण
नटला
श्रावण
सजला
ह्या
अनोख्या
हिरवाईत
आकाशीच्या
निळाईत
इथे
तिथे,
जिथे
तिथे
सर्वदूर
'ती'
दिसली
मला
कधी
दिसली
दही
हंडी
थरात
कुठे
रंगली
तिरंग्याच्या रंगात
कृतज्ञ
झाली
बैल
पोळा
सणांत
श्रावण
'भक्ती
ही
आतुर
जीव
शिवास
भेटीलागी
करितसे
धावपळ
श्रावण
नटला
श्रावण
सजला
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२१/८/२०१७.
No comments:
Post a Comment