पंढरीची
वारी
आनंद
अनुभूती
दुःखाची
हो निवृत्ती
सुखाची
हो प्राप्ती
पांडुरंग
हरी
वासुदेव
हरी
मुखी
बोल ते
अमृत
भासती
ज्ञानेश्वरी,
गाथा,
अभंग
संतांचे
निर्मळ
चित्ते
हरी
भक्त गाती
विश्वाची
माऊली
विठाई
सावळी
मायेची
सावली
रुपवान
मूर्ती
विठ्ठल
दर्शनी
दंग
सारे होती
जणू
जीवशिवाच्या
गाठी
पडती
विठ्ठल
माऊली
हाचि
वर देई
संचरुनी
राही
भक्ती
हृदयांत
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
१२
जुलै २०१९.
आषाढी
एकादशी.
No comments:
Post a Comment