क्रोधाला
प्रेमाने
पापाला
सदाचाराने
लोभाला
दानाने
असत्याला
सत्याने
जिंकणारा....
....होता तो एक बुध्द
विश्वाला
शांती
संदेश
दिला
बोधिवृक्षाखाली बैसूनी
सद्सद्
विवेकाचा
दिला
बोध
सिध्द
अर्थाने
परिपूर्ण
तो
सिध्दार्थ
आत्मतेजात
तळपला
तो
स्वयंसिध्द
....होता तो एक बुध्द
बुध्दीमान
म्हणजे
बुध्द
परम
ज्ञानाचा
साक्षात्कार
बुध्द
कृरतेला,
हिंसेला
जिंकावया
जाळूनि
टाकाया
अहंकार,
क्रोध
विश्वातील
शांतीदूत
होता...
तो
एक
बुध्द
अंतःकरण
असावे
शुध्द
नको
आक्रमकता
तनाची
नको
अत्याचार,
हिंसा
मनाची
बोधिसत्वाची
ही
वाट
सुबोध
दाविली
त्याने
विश्वाला
पूर्ण
नको
अन्याय
कसलाही
कुठे
नको
कसलेही
कुठे
युध्द
मानवतेसाठी
नित्य
झटणारा
....होता तो एक बुध्द
कालातीत
निर्भय
तत्वज्ञान
तुझे
गौतम
बुध्दा
विश्वाला
आजही
गरज
तुझी
गौतम
बुध्दा
अवतरशील
का
तू
पुन्हा?
पुनीत
करशील
का
तू
आम्हा?
आणूनि
तुझे
ते
सत्वबोध
शुध्द
सत्वशील
गुणप्रेरणेने
सदैव
राहशील
आम्हांमध्ये
तू
एक
बुध्द
.....होता तो एक बुध्द
.....होता तो एक बुध्द
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
१०/५/२०१७.
बुध्दपौर्णिमा.
No comments:
Post a Comment