'The
Professional' या संगणक प्रशिक्षण संस्थेच्या पंचवीस वर्षपूर्तीनिमित्त; मी ही संस्था बोलू लागली तर....अशी कल्पना केली आणि पुढील कविता केली. आशा आहे आपणांस आवडेल. धन्यवाद. 🙏
यशाची
'पंचविशी'
नरेन्द्र
जी,
वैशाली
जी,
सर्व
स्टाफ
मेंबर
हो...
पंचविशी
आली....
पंचविशी
आली....
आत्ता
खरी
मी
तरुण
झाली
करा
करा
करा
ईरा
माझ्यामागे
गरगर
फिरा
Mscit
असो
की
Tally
DTP असो की C
चांगलं
शिकविण्याची
विवेक
संपन्न
ज्ञानाची
Digital
india ची
अशीच
चालू
ठेवा
परंपरा
Data
Entry करा
Photos
scan करा
Cut,
Copy करण्या
Paste
वेळ
घालवू
नका
Waste
वेगवेगळी
कामे
करत....
माझ्यावर
असेच
जीवापाड
प्रेम
करा
Excel
शिकविता
शिकविता
Excellent
विद्यार्थी
घडवा
Powerpoint
शिकविता
शिकविता
संगणकीय
ज्ञानाची
power वाढवा
C
prg. आणि
C++ कडे
बघा
जरा
Web
Design शिकून
web page
तयार
करा
संगणकीय
शिक्षणाची
ओढ
मनीं
धरा
आत्तापर्यंत
'बाहुली'
होते
मी
यापुढे
'बाहुबली'
मला
करा
आज
पंचविशी
पुढे
पन्नाशी
पुढे
शंभरी...
व्यवसायाचे
यश
शिखर
गाठत
यशस्वी
तुम्ही
होत
राहा
दरवर्षी
आनंद
यशाचा
असाच
साजरा
करत
राहा
शुभेच्छांची
ओंजळ
भरुन
यशसुमन
उधळीत
राहा
नवयुग
संगणकाचे
असेच...
निर्माण
करत
राहा....
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
७
मे
२०१७.
No comments:
Post a Comment