कामाला
कणखर
भारी
कष्टाळू
हे
राव
विशाल
नाव
जरी
असले
विशाल
मनानेही
तो
मोठा
विशाल
मनाचा
प्रामाणिकपणा विशाल
सज्जन,
सात्विक,
तत्वनिष्ठ
विशाल
कलागुणांचा
धनी
विशाल
शांततेचा
महामेरु
विशाल
सर्वांना
मदतीचा
हात
विशाल
आमच्या
ठायी
सदैव
वसतो
विशाल
मायेचा
ठासून
भरलेला
कुंभ
विशाल
घरासाठी
सदैव
झटतो
विशाल
गणितातला
तज्ञ
विशाल
विद्यार्थ्यांना प्रिय विशाल
काय
सांगू??
कसे
सांगू??
गुण
त्याचे
किती
विशाल??
शेंडेफळ
असला
तरी,
छोटू
असला
तरी,
आमच्या
घराची
शान
विशाल
सुख,
समृध्दी,
कीर्ती,
आरोग्याने
झोळी
सदैव
भरत
राहो
तुझी
विशाल
सदैव
आनंदाच्या
क्षणांनीच
आयुष्य
लाभो
तुला
विशाल
तुझ्या
जन्मदिनी
ताई
मी
देते
मुक्तकंठाने
शुभेच्छा
तुला
खुशाल
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२०/२/२०१७.
No comments:
Post a Comment