अयोग्य निराळी , विस्तीर्ण पताका
उद्विग्न
गुणांचा, विरागी उतारा
उल्हासी
उग्रता, मतीची मर्यादा
उद्योगा
रम्यता, अन्यथा तमाशा
किड्याच्या
हुकूमे, अडाणी शहाणा
उन्नती भयाची
, वर्चस्व उतारा
मद्यार्क
जिभेचे. मिलाफी चढावा
समीधा गुणांची,
भस्माची तुल्यता
विनोदी
टवाळा, नीतीचा गबाळा
अर्वाच्य
मस्करी, बुद्धीच्या दिनाला
अमोल पाटखेडकर
२७-मे-२०२१
No comments:
Post a Comment