आई
माझी
ग्रेट
आहे
कष्टाचं
तिला
वावडं
नाही
खंबीर
आहे,
कणखर
आहे
हसरी
प्रसन्न
सदा
ती
थकणं
तिला
माहित
नाही
वेळ
वाया
ती
घालवत
नाही
वाचनाची
तिला
गोडी
साहित्याशी
जमली
जोडी
सुगरणीतली
सुगरण
आहे
हाताला
तिच्या
चव
आहे
हालचालींना
वेग
आहे
उत्साहाला
आवेग
आहे
निंदा
नालस्तीची
तिला
आवड
नाही
साधी
नि
सरळ
ती
अगदीच
भोळी
भाबडी
आहे
संकटांत
खचून
न
जाणारी
आहे
सहनशीलतेची
परिसीमा
ती
वेगळीच
मनाला
तिच्या
उभारी
आहे
रडत
कधी
बसली
नाही
आनंदी
राहुनी
सदैव
जणू
भासवी
ती...
दुःख
मला
ठाऊक
नाही
७२
वर्षांची
असूनही,
अजूनही
स्फूर्ती
तिची
कायम
आहे
क्रियाशील,
कृतीशील
ती
आम्हांस
लाभलेली
सुंदर
भेट
आहे
गांठभेट
होवो
तिची
शंभरीसी
आशिष
लाभो
तिचा
सदा...
आम्हां
लेकरांसी
हीच
इच्छा
बाळगून
मनीं
मानसी
निरामय
आरोग्याने...
सुखाने,
समाधानाने...
भरुन
राहो
तिची
जीवनवाट
त्याच
क्षणांची
राहील
मजसी
सदासर्वदा
वाट
मजसी
सदासर्वदा
वाट
आई
माझी
ग्रेट
आहे
आई
माझी
ग्रेट
आहे
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
९
नोव्हेंबर
२०१७.
No comments:
Post a Comment