ज्योतिने
लावली
ज्योत
ज्ञानाची
ज्योतिने
लावली
ज्योत
क्रांतीची
ज्योतिने
लावली
ज्योत
समाज
सुधारणेची
ज्योतिने
लावली
ज्योत
स्त्री
शिक्षणाची
ज्योतिची
ही
एकेक
ज्योत
वाढता
वाढता
वाढली
क्रांती
सूर्य
झाली
माणुसकीचे
फुलविले
मळे
गरिबांसाठी
आजन्म
झिजले
उगीच
नाही
ते
महात्मा
बनले
कष्टक-यांचे देव झाले
ज्योत
ऐसी
अंतरात्म्याची
ज्योतिला
हो
मिळाली
गांजलेल्या
जीवांसाठी
अश्रूंची
ती
फुले
झाली
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२८/११/२०१७.
महात्मा
ज्योतिबा
फुले
पुण्यतिथी.
No comments:
Post a Comment