अव्यक्त
निराकार,
नाहीं
ज्या
आकार
तरीही.....
सगुणरुप
साकार,
उभा
विटेवर
मजसी
तो
दिसे
कणभर
भक्तीचा
तो
असे
भुकेला
एकचि
तुलसीपत्र
वाहता
त्याजला
प्रसन्न
होऊनि
वर
देई
तो
भक्ताला
जिथे
भाव
तिथे
ठाव
त्याचा
असे
अव्यक्त
निराकार,
नाहीं
ज्या
आकार
तरीही.....
सगुणरुप
साकार,
उभा
विटेवर
मजसी
तो
दिसे
अदृश्य,
अनंत
लीला
त्याची
भक्तांवरी
निरपेक्ष
माया
त्याची
कणांकणांत,
अणूरेणूत,
दिशा-दिशांत
तो
एकचि
विठूराय
भरला
असे
अव्यक्त
निराकार,
नाहीं
ज्या
आकार
तरीही.....
सगुणरुप
साकार,
उभा
विटेवर
मजसी
तो
दिसे
दिसे
मजसी
तो
झाडांच्या
मोहव्यांत
दिसे
मजसी
तो
बावरल्या
वेलींत
दिसे
मजसी
तो
कोवळ्या
उन्हांत
दिसे
मजसी
तो
सांज
सोनपावलीं
दिसे
मजसी
तो
नभ
निळाईत
दिसे
मजसी
तो
दरी
डोंगरीत
दिसे
मजसी
तो
कडे-कपारीत
दिसे
मजसी
तो
पर्वतरांगांत
दिसे
मजसी
तो
मातीच्या
सुगंधात
जिथे-तिथे, सगळीकडे......
सृष्टीगंधात
तो
भरला
असे
अव्यक्त
निराकार,
नाहीं
ज्या
आकार
तरीही.....
सगुणरुप
साकार,
उभा
विटेवर
मजसी
तो
दिसे
शुध्द
चित्तांत
तो
असे
परोपकारी
हृदयांत
तो
वसे
आस
भक्त
भेटीची
त्यांसही
असे
अव्यक्त
निराकार,
नाहीं
ज्या
आकार
तरीही.....
सगुणरुप
साकार,
उभा
विटेवर
मजसी
तो
दिसे
भक्तीरसांत
न्हाऊन
निघता
त्याच्या
देह
मंदीर
होत
असे
मनीं
अंधार
लोपता
सारा.....
लख्ख
प्रकाश
फाकत
असे
भक्तीची
किमया
ही
न्यारी
विठूमाऊलींत
सामावून
जात
असे
अद्वैतात
विलीन
होत
असे
अव्यक्त
निराकार,
नाहीं
ज्या
आकार
तरीही.....
सगुणरुप
साकार,
उभा
विटेवर
मजसी
तो
दिसे
मजसी
तो
दिसे.....मजसी तो दिसे...
ll जय हरी विठ्ठल ll
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
१६
सप्टेंबर
२०१७.
इंदिरा एकादशी.
No comments:
Post a Comment