प्रभातीच्या
वेळी
पर्णकुशीत
विसावली
तू
कोवळी
बघताक्षणी
तुज
गुलाब
कळी
पडली
गाली
माझ्या
मोहक
खळी
गणेश
उत्सवाचे
दिवस
हे
जणू
भासवी
तू
मजला
मोदक
पंचकळी
सकाळ
झाली,
माध्यान्ह
टळेल,
साद
देशील
मज
तू
सांजवेळी
दिन
सरता
सरता
खुलेल
तव
पाकळी
नि
पाकळी.
तुझ्यासवेच
खुलुनी
येवो
दिवसभर......
अमुच्याही
मनाची
कळी
सर्वांच्या
गाली
पडो
आनंदाची
मोहक
खळी
सुप्रभातीची
हीच
शुभेच्छा
द्यावी
वाटे
आज
सर्वा
तुज
बघता
हे
गुलाबकळी....
तुज
बघता
हे
गुलाबकळी....
मृदुला.
No comments:
Post a Comment