तो
सावळा
अजि
आज
जागा
झाला
टाळ
वाजला
मृदंग
दंगला
चिपळ्यांत
लपला
विठ्ठल
रंग
चढला
अजि
आज
जागा
झाला
भगवा
झेंडा
डोलला
तुळशी
मंजिरींनी
सजला
विठ्ठल
रंग
चढला
तो
सावळा
अजि
आज
जागा
झाला
ध्यानीं
बसला
मनीं
वसला
स्वप्नीं
दिसला
विठ्ठल
रंग
चढला
तो
सावळा
अजि
आज
जागा
झाला
वारीसंगे
भक्तांची
संकटे
वारिता
झाला
माऊली
माऊली
माऊली
जयघोषाने
सुखावला
विठ्ठल
रंग
चढला
तो
सावळा
अजि
आज
जागा
झाला
नयन
आतुर
दर्शन
विठ्ठल
पाऊलांना
ओढ
पांडुरंगाचा
नाद
लागला
विठ्ठल
रंग
चढला
तो
सावळा
अजि
आज
जागा
झाला
पणत्यांनी
उजळले
माऊली
भक्ती
सोहळा
असा
नाही
पाहिला
कारण....तो सावळा!!
दिव्य
भक्ती
महिमा
कार्तिकीला
लाभला
विठ्ठल
रंग
चढला
चढला
हो
चढला
विठ्ठल
रंग
चढला
चढला
हो
चढला
विठ्ठल
रंग
चढला
तो
सावळा
अजि
आज
जागा
झाला
अजि
आज
जागा
झाला
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
३१/१०/२०१७.
No comments:
Post a Comment