जय
लक्ष्मी
माता
विष्णूची
प्रिय
कांता
कोटी
कोटी
दीपांनी
उजळल्या
ज्योती
अंधार,
अज्ञानास
मात
त्या
देती
तुझ्या
आगमनाची
वाट
सर्व
पाहती
गरीब
असो
वा
श्रीमंत,
शरण
तुला
जाती
जय
लक्ष्मी
माता
विष्णूची
प्रिय
कांता
वर्षाव
कर
तू
समृध्दीचा
वर्षाव
कर
तू
धनधान्याचा
वर्षाव
कर
तू
सौख्याचा
लवलेश
नको
दारिद्रयाचा
लवलेश
नको
भ्रष्टतेचा
विनाश
होवो
अधर्माचा
जय
लक्ष्मी
माता
विष्णूची
प्रिय
कांता
प्रसन्न
हो
तू
सैनिकांना
देश
वीर
जवानांना
प्रसन्न
हो
तू
शेतकऱ्यांना
मातीतून
मोती
पिकविणा-यांना
प्रसन्न
हो
तू
कष्टक-यांना
प्रसन्न
हो
तू
चराचराला
जय
लक्ष्मी
माता
विष्णूची
प्रिय
कांता
अमोल
कृपा
तव
व्हावी
आता
अवतरित
होवो
आम्हांमध्ये
तुझी
विशाल
दिव्यता
मुकुंदाची
मनमोहिनी
तू
सुखसमृध्दीच्या सा रे,ग,म, नी....
तार
छेड
या
जीवन
संगीता
जय
लक्ष्मी
माता
विष्णूची
प्रिय
कांता
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
No comments:
Post a Comment