कृष्णा
कल्ले
यांच्या
आवाजातील
'हेच
तुझे
घर'
हे
माडगुळकरांचे एक सुंदर भावगीत आहे. gdm.com या वेबसाईटवर , तसेच You-tube वरही हे गीत ऐकायला मिळेल. पण या गाण्याचे बोल मात्र आंतरजालावर मला तरी मिळाले नाहीत. म्हणून गाणे ऐकत ऐकत ते लिहून काढले. हे गीत जितके श्रवणीय , तितकेच वाचनीय आहे. एकदम चित्रदर्शी. या साध्या साध्या शब्दांनी घराचे जे चित्र उभे केलेय, त्याला [माझ्या पुरती] तोड नाही.
गदिमा
🙏❤️
ओळखीचा
हा
सारा
परिसर
ही
हसणारी
सकाळ
सांगे
सखे
साजणी,
हेच
तुझे
घर
ll धृ
ll
हा
रस्ता
हा
हळवा
पिंपळ
ही
पानांची
मंजुळ
सळसळ
हा
वडिलांचा
रम्य
बंगला
लालभडक
हे
वरती
छप्पर
ओळखीचा
हा
सारा
परिसर.........
ll १
ll
बागबगीचा
रेखीव
अंगण
हे
मेंदीचे
सुरेख
कुंपण
हे
बकुळीचे
झाड
घालिते
सडा
फुलांचा
हिरवळीवर
ओळखीचा
हा
सारा
परिसर.........
ll २
ll
-गदिमा.
......मृदुला.
No comments:
Post a Comment