प्रीत फुलापानांसवे मिरवित श्रावण आला
हिरवाईस नाचवित खेळवित श्रावण आला
तनामनांतल्या हिंदोळ्यास झुलवित श्रावण आला
सखींसाठी सखा, नटराजाचा देखणा श्रावण आला
मृदुला मुकुंद पाटखेडकर
२/८/२०२२
No comments:
Post a Comment